100 CRORES SANCTIONED FOR DEVELOPMENT OF COLVA SHORE : CABRAL

1123 views

कोलवा किनारा लवकरच टाकणार कात
किनाऱ्याच्या विकासासाठी १०० कोटी मंजूर
आमदार नीलेश काब्राल यांची पत्रपरिषदेत माहिती

पर्यटन पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं १०० कोटी मंजूर केले असून दक्षिणेतील कोलवा किनाऱ्यावर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाईल, अशी माहिती आमदार काब्राल यांनी यावेळी दिली.

Watch 100 CRORES SANCTIONED FOR DEVELOPMENT OF COLVA SHORE : CABRAL With HD Quality.

You may also like

Vlogs Video

Commedy Video