GOA AGAINST COAL DEMANDS TO SCRAP EXPANSION OF COAL HANDLING BY MPT

1302 views

मुरगाव बंदरातील नियोजित प्रकल्प रद्द करा
'गोवा अगेन्स्ट कोल'ची सरकारकडे मागणी

मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसाठी उभारण्यात येणारे नियोजित प्रकल्प रद्द करण्यात यावेत आणि एमपीटीच्या हद्दीत स्थानिक मच्छीमारांसाठी अतिरिक्त सुविधा पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गोवा अगेन्स्ट कोल संघटनेनं पत्रकार परिषदेत केलीये.

Watch GOA AGAINST COAL DEMANDS TO SCRAP EXPANSION OF COAL HANDLING BY MPT With HD Quality.

You may also like

News Video

Commedy Video