सहावा कॅसिनो करणार मिरामार किनारा उद्ध्वस्त
पर्यावरण तज्ञांनी सरकारवर सडकून केली टीका
'मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी' या म्हणीप्रमाणे सरकारनं गोपाळ कांडा यांच्या कॅसिनोला मांडवी नदीत येण्यास पायघड्या घातल्या. आता हा कॅसिनो जगप्रसिद्ध किनारा उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरला आहे. या प्रकारावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार ज्यो डिसोझा आणि पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी सरकारवर खरपूस टीका केलीये.
गोपाळ कांडा यांच्या कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत परवानगी देऊ नये, अशी विनंती ज्यो डिसोझा यांनी पूर्वीच पत्राद्वारे केली होती; मात्र त्या विनंतीकडे सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केलं. आता हे कॅसिनो जहाज पर्यावरणाला अत्यंत घातक बनल्याची प्रतिक्रिया डिसोझा यांनी व्यक्त केलीये.
दरम्यान, एका कॅसिनो जहाजासाठी मिरामार किनाऱ्याची प्रचंड हानी होणार असून त्याची कडू फळं या भागातील नागरिकांना भोगावी लागणाराहेत. पर्यावरणाचा कोणताही अभ्यास न करता चालू असलेलं ही खोदकाम त्वरित थांबावं, अशी मागणी पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी केलीये.
Watch SIXTH CASINO WILL POLLUTE MIRAMAR COAST; ENVIRONMENTALIST CRITICIZES GOVT With HD Quality.
सहावा कॅसिनो करणार मिरामार किनारा उद्ध्वस्त
पर्यावरण तज्ञांनी सरकारवर सडकून केली टीका
'मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी' या म्हणीप्रमाणे सरकारनं गोपाळ कांडा यांच्या कॅसिनोला मांडवी नदीत येण्यास पायघड्या घातल्या. आता हा कॅसिनो जगप्रसिद्ध किनारा उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरला आहे. या प्रकारावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार ज्यो डिसोझा आणि पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी सरकारवर खरपूस टीका केलीये.
गोपाळ कांडा यांच्या कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत परवानगी देऊ नये, अशी विनंती ज्यो डिसोझा यांनी पूर्वीच पत्राद्वारे केली होती; मात्र त्या विनंतीकडे सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केलं. आता हे कॅसिनो जहाज पर्यावरणाला अत्यंत घातक बनल्याची प्रतिक्रिया डिसोझा यांनी व्यक्त केलीये.
दरम्यान, एका कॅसिनो जहाजासाठी मिरामार किनाऱ्याची प्रचंड हानी होणार असून त्याची कडू फळं या भागातील नागरिकांना भोगावी लागणाराहेत. पर्यावरणाचा कोणताही अभ्यास न करता चालू असलेलं ही खोदकाम त्वरित थांबावं, अशी मागणी पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी केलीये.
Watch SIXTH CASINO WILL POLLUTE MIRAMAR COAST; ENVIRONMENTALIST CRITICIZES GOVT With HD Quality
News video | 1015 views
Nilesh Cabral Denies Casino Vessels Pollute Mandovi #nileshcabral #mandovi #riverpollution #goacasino #ingoanews #goanews #girishchodankar
Watch Nilesh Cabral Denies Casino Vessels Pollute Mandovi With HD Quality
News video | 250 views
Lucky 7 Casino To Be the Next 'River Princess' of Miramar?
Watch Lucky 7 Casino To Be the Next 'River Princess' of Miramar? With HD Quality
News video | 1226 views
मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज रुतल्याचे प्रकरण
'फा. बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर'तर्फे निषेध
मिरामार इथं रुतलेल्या सहाव्या कॅसिनो जहाजाला विरोध करण्यासाठी 'फादर बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर' यांनी मंगळवारी संगीताच्या माध्यमातून निषेध नोंदवला. या आंदोलनासाठी त्यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावली होती; मात्र न्यायदंडाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ही यंत्रणा बंद केली. कोणतीही परवानगी न घेता ही ध्वनिक्षेपक यंत्रणा लावल्याची सूचना मिळताचं अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळं आंदोलक नाराज बनले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि कॅसिनोच्या विरोधात संगीताच्या माध्यमातून जोरदार टीका केली.
Watch FR. BISMARQUE MUSICAL WARRIORS PROTESTS AGAINST CASINO STUCK IN MIRAMAR With HD Quality
News video | 608 views
Watch SIXTH CASINO ENTERS MANDOVI RIVER With HD Quality
News video | 11000 views
Trawler sinks off Miramar coast, Crew rescue themselves! Swim to the shore
#Goa #Goanews #BoatSunk
Trawler sinks off Miramar coast, Crew rescue themselves! Swim to the shore
News video | 214 views
Watch Casino Mafia- Three staffers beaten up, kept hostage at Goa casino for five days- Congress With HD Quality
News video | 1089 views
Watch Names Of Casino Employees Into Electoral is Casino Lobby's Plot- Cong With HD Quality
News video | 668 views
Are Casino's Super spreaders of COVID? 415 cases in Porvorim where most of the Casino staff reside , 295 in Panjim!
Are Casino's Super spreaders of COVID? 415 cases in Porvorim where most of the Casino staff reside
News video | 363 views
Casino Hatao Pernem Bachao! Pernem locals oppose proposed casino on 4 lakh sqmt land!
#Pernem #Goa #GoaNews #Casino #Locals
Casino Hatao Pernem Bachao! Pernem locals oppose proposed casino on 4 lakh sqmt land!
News video | 508 views
মানুহৰ জীৱনৰ ধৰ্ম আৰু কৰ্ম কিহৰ দ্বাৰা পৰিচালিত হয়?
Vlogs video | 1989 views
ভগৱান শ্ৰীকৃষ্ণৰ জীৱন দৰ্শনৰ পৰা আমি কি কি কথা শিকা উচিত?
Vlogs video | 2042 views
চুতীয়া শব্দৰ উৎপত্তি আৰু চুতীয়া সকলৰ ইতিহাস
Vlogs video | 1766 views
Neel Akash live music show 2024 Rongali Bihu || Asin Ayang mane ki? ||
Vlogs video | 2023 views