GOVIND GAUDE INSPECTS BHOMA ADCOLNA PANCHAYAT

1012 views

भोम पंचायतीला मंत्री गावडे यांची भेट
भोममधील मैदानाची मंत्र्यांनी केली पाहणी

भोम आडकोण इथलं जुनं पंचायतघर मोडून नवी पंचायतघरासाठी नवी वास्तू उभारली जाईल. तसंच इथल्या क्रीडा मैदानाचा विस्तार करून त्याची दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही कलामंत्री गोविंद गावडे यांनी दिलीये. मंत्री गावडे यांनी नुकतीच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन पंचायत घर आणि मैदानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Watch GOVIND GAUDE INSPECTS BHOMA ADCOLNA PANCHAYAT With HD Quality.

You may also like

Vlogs Video

Commedy Video