शरद काळे यांचा पुन्हा एक विक्रम सलग २२ तास सायकल चालवून कापलं ६४३ किलोमीटर अंतर

16884 views

नगरमधले शरद काळे हे एक सायकलपटू आहेत . त्यांचे सायकल वेड अनेकांना परिचित आहे . त्यांनी विक्रमांचा नवा डोंगर उभे केलाय . एका स्पर्धेत त्यांनी सलग २२ तास सायकल चालवून ६४३ किलोमीटर अंतर पार केलाय. इतकंच नाही तर त्यांच्या ४ जणांच्या टीमने या स्पर्धेत विजय मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली .
त्यांच्याच तोंडून आपण त्यांच्या विजयाची गोष्ट ऐकूयात .

Watch शरद काळे यांचा पुन्हा एक विक्रम सलग २२ तास सायकल चालवून कापलं ६४३ किलोमीटर अंतर With HD Quality.

You may also like

Vlogs Video

Commedy Video