३ ऑगस्ट १९१८ जयदेविजिंच हे जन्मशताब्दी वर्ष आहे

243 views

३ मे रोजी बाल शिक्षण शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी सुप्रसिध्द गायिका अनुराधा कुबेर प्रज्ञा देशपांडे अपर्णा संत आणि पार्थ उमराणी हा कार्यक्रम सदर करणार आहे. त्याचबरोबर डॉ मानसी अरकडी आणि रागा नेक्स्ट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांनी यास उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी करण्यात आली

Watch ३ ऑगस्ट १९१८ जयदेविजिंच हे जन्मशताब्दी वर्ष आहे With HD Quality.

You may also like

Vlogs Video

Commedy Video