अहमदनगरमध्ये जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल and हार्ट सर्जरी सेंटरमध्ये आनंद ऋषीजी महाराज यांच्या ११९ व्या जन्मदिनानिम्मित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराच आयोजन करण्यात आलाय. शनिवारी ११ ऑगस्टला या ठिकाणी विविध रोगांवरील दुर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया पार पडलीय.
Watch आनंद ऋषीजी महाराज यांच्या ११९ व्या जयंती साजरी , भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराच आयोजन With HD Quality.