महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर

125 views

महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- महिला आर्थिकदृष्टया सक्षम होण्याबरोबरच ‘नागरी संस्कृती’त अपेक्षित असलेली दर्जा व समानतेची वागणूक महिलांना मिळणे गरजेचे आहे,असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत व्यक्त झाला.

महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर.

You may also like

News Video

Vlogs Video