“The wall”, Shikhar Dhawan????? Public reaction????| Fun | CricTracker

49 views

Hilarious Public Reactions????

Get ready to laugh out loud as we capture the funniest public reactions! From shocked expressions to witty comments, these people had some hilarious responses. Watch and enjoy the most entertaining reactions from the streets.

#funnyreactions #publicreactions #viralvideos #hilarious #comedy #viralvideo #funnyvideos #lol #mustwatch

“The wall”, Shikhar Dhawan????? Public reaction????| Fun | CricTracker.

You may also like

News Video

  • Watch मनोज जरांगेंची तब्येत खालावली; उपोषणाचा चौथा  दिवस Video
    मनोज जरांगेंची तब्येत खालावली; उपोषणाचा चौथा दिवस

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली; उपोषणाचा चौथा दिवस

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यावेळी दुपारपासून त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आहे. डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले आहे. मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. तर त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली; उपोषणाचा चौथा दिवस

    News video | 296 views

  • Watch आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ सोहळा; Video
    आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ सोहळा;

    आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ सोहळा;
    जिल्ह्यातील युवक, युवतींनी थेट प्रसारणाद्वारे अनुभवला

    आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ सोहळा;

    News video | 42 views

  • Watch महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर Video
    महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर

    महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर

    छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- महिला आर्थिकदृष्टया सक्षम होण्याबरोबरच ‘नागरी संस्कृती’त अपेक्षित असलेली दर्जा व समानतेची वागणूक महिलांना मिळणे गरजेचे आहे,असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत व्यक्त झाला.

    महिलांना समानतेची वागणूक हवी; ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेतील सूर

    News video | 40 views

  • Watch प्रशासनाचं शिष्टमंडळ हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या भेटीला. Video
    प्रशासनाचं शिष्टमंडळ हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या भेटीला.

    प्रशासनाचं शिष्टमंडळ हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या भेटीला.. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण आणि एसडीएम दिपक पाटील यांनी घेतली हाके यांची भेट..

    प्रशासनाचं शिष्टमंडळ हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या भेटीला.

    News video | 26 views

  • Watch माजी आमदार वजाहत मिर्झा यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना. Video
    माजी आमदार वजाहत मिर्झा यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना.

    माजी आमदार वजाहत मिर्झा यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना.

    माजी आमदार तथा काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष व वजाहत मिर्झा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहीद एहसान जाफरी स्कूलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात वजाहत मिर्झा यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली. व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक,प्रदेश सरचिटणीस राम कुऱ्हाडे,चंद्रकांत रत्नपारखे यांच्यासह आदींची उपस्थिती होती

    माजी आमदार वजाहत मिर्झा यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना.

    News video | 22 views

  • Watch धक्कादायक | लिबेर कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना विषबाध Video
    धक्कादायक | लिबेर कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना विषबाध

    धक्कादायक | लिबेर कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना विषबाध

    छत्रपती संभाजीनगर : शहरातील शेंद्रा एमआयडीसीतील लिबेर कंपनीतील जवळपास ४०-५० कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. कँटीनमधील काही पदार्थ खाल्ल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना ही विषबाधा झाली. रुग्णांवर शहरातील आदर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.

    धक्कादायक | लिबेर कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना विषबाध

    News video | 23 views

Commedy Video